[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकन संसदेत ते भाषणही करणार आहेत. याच संसदेत एक मराठमोळा चेहरा खासदार म्हणून आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडतोय. आम्ही बोलतोय अमेरिकेतील मिशिगन राज्याचे खासदार श्री ठाणेदार यांच्याबद्दल. मुळचे भारतातले म्हणजे अगदी आपल्या महाराष्ट्रात मोठे झालेले श्री ठाणेदार खासदार म्हणून आपला कसा ठसा उमटवतायत, अमेरिकन संसदेत नेमकं कसं कामकाज चालतं या साऱ्याचा आढावा आपण या कार्यक्रमातून घेणार आहोत एबीपी माझाच्या अमेरिकेतील प्रतिनिधी कौमुदी वाळिंबे यांच्यासोबत. </p>
[ad_2]