Patna Opposition party : भाजपविरोधी भूमिकेतून बिहारच्या पाटण्यात आज विरोधकांच्या एकीची मोट

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>भाजपविरोधी मोट बांधण्यासाठी बिहारच्या पाटण्यात आज विरोधकांच्या एकीची मोट बांधण्यात आली… देशभरातील सर्व विरोधक पाटण्यातील बैठकीत सहभागी झाले होते.. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना विरोधकांचं समन्वयक बनवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची सूत्रांची माहिती मिळतेय…शिवाय या बैठकीत उद्धव ठाकरे आक्रमक झाल्याचीही माहिती मिळतेय… मोदी देशाला हुकूमशाहीकडे घेऊन जात असल्याचं ठाकरे या बैठकीत म्हणाले असं कळतंय.. भाजप त्यांच्या गरजेनुसार रंग बदलत असून विरोधक आज एकत्र आले नाहीत तर पुन्हा कधी येणार नाहीत असंही ठाकरे बैठकीत म्हणाले अशी माहिती मिळतेय..</p>

[ad_2]

Related posts