Tripura Rath Accident: त्रिपुरात जगन्नाथ रथ यात्रेत भीषण दुर्घटना, वीजेच्या धक्क्याने 6 जणांचा मृत्यू, 15 जखमी

( प्रगत भारत । pragatbharat.com) त्रिपुरात एक भीषण दुर्घटना घडली आहे. उच्च वीज दाब असलेल्या तारेच्या संपर्कात आल्याने सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर या दुर्घटनेत 15 जण जखमी झाले आहेत. अचानक घडलेल्या या घटनेने यात्रेत एकच धावपळ उडाली. 

Related posts