'How dare you..' प्रवाशाने विमानात लेकीला स्पर्श केला म्हणून वडिलांचा राग अनावर, Video Viral

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vistara Flight : विमानातील अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. प्रवाशाने लेकीला स्पर्श केला तेव्हा वडिलांचा राग अनावर झाला. त्यानंतर तूतू मैं मैंचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

Related posts