Eating Raw Garlic Benefits It’s Reduce LDL Bad Cholesterol Level and Clean The Blood Vessels Naturally; नसांतील घाणेरडं एलडीएल बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर फेकण्यासाठी खा कच्चं लसूण

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

सतत बाहेरचे अन्न खाऊन आपण सर्वांनीच आपली जीवनशैली बिघडवली आहे. आजच्या काळात फार कमी लोकं आहेत अनहेल्दी फुड्स पासून दूर आहेत. नाहीतर आजकाल रस्त्यारस्त्याला फास्ट फूड आणि अनहेल्दी फुड्स खाणाऱ्यांची मोठी वर्दळ दिसून येते. स्ट्रीट फूड, ऑइली फूड, प्रक्रिया केलेले अन्न खाल्ल्याने नसांमध्ये एक पिवळी घाण साचू शकते. ज्याला LDL किंवा Bad Cholesterol असे म्हणतात. ते नसांमध्ये नकळत मेणासारखे गोठू किंवा साचू लागते आणि त्याचा थेट ताण हृदयावर पडू लागतो.

नसांमध्ये घाण भरल्यामुळे रक्त वाहायला जागाच मिळत नाही आणि हृदय अधिक दाबाने रक्त फेकू लागते आणि ह्दयाला रक्त वाहून नेण्यासाठी सामान्यपेक्षा अधिक मेहनत घ्यावी लागते. यामुळे हृदयाच्या स्नायूंचे नुकसान होऊ शकते आणि यामुळे Heart Failuer, Heart Attack किंवा Heart Stroke देखील होऊ शकतो. ही समस्या टाळण्यासाठी आठवड्यातून एकदा स्वयंपाकघरात रोज असणारा आणि प्रत्येक जेवणात न विसरता टाकला जाणार कच्चा पदार्थ अवश्य खा. (फोटो सौजन्य :- iStock)

लसणामुळे निघून जाईल कोलेस्टेरॉल

लसणामुळे निघून जाईल कोलेस्टेरॉल

आपल्याला लसणाचा वापर केवळ स्वयंपाका पुरता होतो एवढेच माहित आहे. पण मंडळी लसूण केवळ त्यासाठी नसून ते चव वाढवण्यासोबतच शरीरात साचलेले एलडीएल बाहेर काढू शकते. NCBI संशोधनात असे म्हटले आहे की, दररोज लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याने खराब कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइडची पातळी 10 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते.
(वाचा :- झटक्यात पोट साफ व मूळव्याध होईल छुमंतर, पोटावर साचलेले चरबीचे टायर फुग्यासारखे चटकन् फुटतील, फक्त प्या हा चहा)​

आठवड्यातून एकदा कच्ची लसूण खा

आठवड्यातून एकदा कच्ची लसूण खा
  1. एक ताजे लसूण घ्या.
  2. त्यातून अर्धी किंवा एक पाकळी काढून स्वच्छ करा.
  3. ही पाकळी सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासह कच्चीच खा.
  4. लक्षात ठेवा ही लसूण तुम्हाला चांगली चावून खायची आहे.
    (वाचा :- Human Body Fact: मानवी शरीराच्या या दोन अवयवांची अगदी मरेपर्यंत होत असते रोज वाढ, चक्क विज्ञानानेच केला खुलासा)​

नाही येणार हृदयविकाराचा झटका

नाही येणार हृदयविकाराचा झटका

तरुण आणि तंदुरुस्त लोकांना अचानक हृदयविकाराचा झटका येतो. याचं एक प्रमुख कारण म्हणजे शिरांमध्ये असलेले ब्लॉकेज होय. लसूण खाल्ल्याने रक्त पातळ होते आणि रक्तवाहिन्यांमधूनही रक्त बाहेर येते. त्यामुळे हृदयविकाराचा झटका टाळता येतो.
(वाचा :- या 7 पदार्थांमुळे शौच दगडासारखा कडक होतो व नसांना येते सूज, पोट साफ न झाल्याने होतो मूळव्याध, वाहू लागतं रक्त)​

रक्त होते शुद्ध

रक्त होते शुद्ध

वेगवेगळ्या प्रक्रियेदरम्यान शरीरात विषारी पदार्थ बाहेर पडतात, ज्यामुळे रक्त घाण होते. त्यामुळे अवयवांना स्वच्छ आणि पोषक रक्त मिळत नाही. पण लसणात रक्त शुद्ध करण्याचे गुणधर्म असतात. जे रक्तातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करतात.
(वाचा :- बाजारात थोडेच दिवस मिळणार डायबिटीज-कॅन्सरचं हे स्वस्त औषध, दिसताच खरेदी करा, रक्तदाब-फुफ्फुसातील घाणही करतं साफ)​

मध

मध

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मध रक्तवाहिन्यांमध्ये खराब कोलेस्ट्रॉल जाण्यापासून थांबवतात. याकरता दररोज 1 कप गरम पाण्यात १ चमचा मध, लिंबूचा रस आणि अॅप्पल सायडर व्हिनेगरचे काही थेंब मिसळा आणि ते प्या.
(वाचा :- केळं खाल्ल्यावर 1 तास चुकूनही करू नये हे काम, पोटाच्या उडतात चिंधड्या, महर्षी चरकनी हजारो वर्ष आधी लिहिले सत्य)​
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Chest Pain आणि Heart Attack मधील फरक काय

Chest Pain and Heart Attack difference | Chest Pain आणि Heart Attack मधील फरक काय | Maharashtra Times

जीवनशैलीतील बदलांमुळे होणारे हृदयाचे आजार

जीवनशैलीतील बदलांमुळे होणारे हृदयाचे आजार

[ad_2]

Related posts