Roller Coaster मध्येच बंद पडला अन् 7 मुलांसहीत 15 जण 3 तास उलटे लटकले; पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Roller Coaster Stuck Upside Down: सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा 43 सेकंदांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये अडकलेले लोक दिसत असून तब्बल 3 तास ते अशापद्धतीने लटकून होते.

Related posts