Mount Everest च्या स्वप्नपूर्तीसाठी झाला चोर; विमानाने दुसऱ्या शहरात जायचा अन्…; CCTV मुळे सापडला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Criminal Took Flights To Commit Robbery: पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजबरोबरच हॉटेल रेकॉर्ड्स, विमानतळावरील तिकीटांचं बुकींग अशा बऱ्याच गोष्टींची माहिती गोळा केली. त्यानंतर चोरलेला लपवलेला माल घेण्यासाठी हा चोर पुन्हा शहरात दाखल झाला असता पोलिसांनी विमानतळावरच त्याला अटक केली.

Related posts