Manipur Voilence : मणिपूर घटनेवर SCची प्रचंड नाराजी, सर्वाच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>मणिपूरमध्ये क्रूरतेचा कळस. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल. जमावाकडून दोन महिलांची निर्वस्त्र करून रस्त्यावरून धिंड. या महिलांवर सामूहिक बलात्कारही करण्यात आल्याचा आरोप. कांगपोकपी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल. व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी एकाला अटक.</p>

[ad_2]

Related posts