Dhan Yoga : आजचा दिवस 4 राशींच्या लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नाही, धनयोगात पैशांची होणार बरसात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dhan Yoga 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार 32 राजयोग असून त्यातील काही योग हे अतिशय भाग्यशाली असतात. त्यातील एक योग म्हणजे धनयोग. आज धनयोग असून चार राशींवर माता लक्ष्मीची कृपा बरसणार आहे.  

Related posts