Video: मच्छर अंडी घालताना कधी पाहिलंय का? कॅमेऱ्यात कैद झाला दुर्मिळ क्षण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Video Mosquito Laying Eggs: पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव झाल्याच पहायला मिळतं. मात्र सध्या सोशल मीडियावर डासांसंदर्भातील एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल होत असून या व्हिडीओवर 2600 हून अधिक जणांनी कमेंट केली आहे.

Related posts