Monsoon Session 2023 NCP Chief Sharad Pawar Side In Rajya Sabha Delhi Ordinance Bill Know Details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Monsoon Session 2023: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्ली अध्यादेशाविरोधातील भूमिकेबाबत संभ्रम वाढला आहे. कारण हे विधेयक सोमवार-मंगळवार पैकी कोणत्याही एका दिवशी संसदेच्या पटलावर मांडलं जाणार आहे. ज्या दिवशी हे विधेयक मांडलं जाईल त्या दिवशी शरद पवार राज्यसभेत उपस्थित राहणार का? असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. दरम्यान, दिल्ली अध्यादेश विधेयक सभागृहात ज्या दिवशी मांडलं जाणार, त्या दिवशी शरद पवार राज्यसभेत उपस्थित राहणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

[ad_2]

Related posts