सायरन वाजवत ऍम्बुलन्स आली, साऱ्यांनी वाट दिली; काही अंतरावर थांबली, दार उघडताच सगळेच संतापले

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) रुग्णवाहिकेचा सायरन ऐकू आल्यानं आसपास असलेल्या सर्व वाहनांनी तिला वाट मोकळी करुन दिली. काही अंतरावर जाऊन रुग्णवाहिका थांबली. आतून एक जण बाहेर आला. त्यानं रुग्णवाहिकेचं मागील दार उघडलं.

[ad_2]

Related posts