Delhi Service Bills : दिल्ली सेवा विधेयकावरून लोकसभेत आज गोंधळ, विरोधकांकडून विधेयकाला विरोध

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>दिल्ली सेवा विधेयकावरून लोकसभेत आज गोंधळ झालाय. सरकारच्या वतीने अमित शाह यांनी दिल्ली सेवा विधेयक मांडल्यानंतर विरोधक आक्रमक झाले. हे विधेयक म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला दिलेल्या अधिकारांवर अतिक्रमण असल्याचा आरोप विरोधकांनी केला. दरम्यान, या विधेयकावर अजून चर्चा सुरू झाली नसून विधेयक सादर करण्यावरून अधीर रंजन यांनी सरकारला धारेवर धरलंय.</p>

[ad_2]

Related posts