MLA MP age Limit: 18 पार ? व्हा आमदार, खासदार; संसदीय समितीच्या शिफारशीने नव्या मुद्द्याची चर्चा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>MLA MP age Limit: 18 पार ? व्हा आमदार, खासदार; संसदीय समितीच्या शिफारशीने नव्या मुद्द्याची चर्चा देशाच्या राजकारणात तरुणांचा सहभाग असावा याबद्दल नेहमीच्या चर्चा आपण ऐकतो…. पण यादृष्टीने अतिशय महत्वाची शिफारस आता करण्यात आलीये. निवडणुक लढवण्यासाठी किमान वय हे २५ असावं लागतं हे आपल्याला माहितीच असेल. पण हेच वय आता २५ वरुन १८ वर्षे करण्याची शिफारस संसदेच्या समितीने केलीये. आता यामागे समितीची भूमिका काय आहे आणि या शिफारसीचं पुढे काय होणार</p>

[ad_2]

Related posts