तुम्हीसुद्धा कारमध्ये मेकअप करता? चुकूनही असं करु नका… संपूर्ण गाडी जळून खाक

( प्रगत भारत । pragatbharat.com) सोशल मीडियवर एका महिलेने आपल्याबाबत घडलेली एक घटना शेअर केली आहे. कारमध्ये मेकअप करणं या महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. मेकअपमुळे संपूर्ण कार जळून खाक झाली. नेमकं काय घडलं याचा व्हिडिओ महिलेने शेअर केला असून हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. 

Related posts