No Confidence Motion : अविश्वास प्रस्तावावरील मतदानासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून व्हिप जारी!

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)
NCP Whip For No Confidence Motion Voting : मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर (No Confidence Motion) मतदानासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) दोन व्हिप (Whip) निघाले आहे. दोन्ही व्हीपची प्रत एबीपी माझाकडे आहे. एकीकडे अजित पवार गटाकडून (Ajit Pawar Camp) सुनील तटकरे यांनी व्हिप काढला आहे तर दुसरीकडे शरद पवार गटाचे (Sharad Pawar Camp) मोहम्मद फझल यांनी देखील व्हिप काढला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार लोकसभेत मोदी सरकारच्या बाजूने मतदान करणार की विरोधात याची उत्सुकता लागली आहे.

[ad_2]

Related posts