रोज ४००० पावलं चाला आणि ठेवा हृदयविकाराचा झटका टाळा, काय सांगतोय नवा अभ्यास

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) 4000 Steps Daily Is New Wonder Drug: रोज चालणे यापेक्षा चांगला पर्याय वजन नियंत्रणात राखण्याचा असूच शकत नाही. इतकंच नाही चालण्यामुळे अनेक आजारही दूर राहतात. अभ्यासात सांगण्यात आल्याप्रमाणे १०००० पावलं रोज चालायला हवीत. मात्र नव्या रिसर्चमध्ये दावा करण्यात आल्यानुसार, रोज तुम्ही १.५ वा २ किलोमीटर पायी चाललात तर अनेक आजारांपासून दूर राहू शकता. यासाठी रोज तुम्हाला १५-२० मिनिट्स चालण्याची गरज आहे आणि साधारण ४००० पावलं चालावी लागतील. इतकंच नाही तर ४ हजार पावलं चालल्यामुळे हार्ट अटॅक अथवा मृत्यूचा धोका कमी होतो असंही या अभ्यासात सांगण्यात आलं आहे. हा अभ्यास युरोपियन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिंग कार्डिओलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – iStock)

[ad_2]

Related posts