Karnataka Balkot : कर्नाटकच्या बालकोट शहरात कडक बंदोबस्त, आज कडकडीत बंद

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>कर्नाटकच्या बागलकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थानिक प्रशासनानं हटवला. यामुळे शिवप्रेमींमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. गुरुवारी रात्री जेसीबी लावून कडक पोलीस बंदोबस्तात हा पुतळा हटवण्यात आला. पुतळा परवानगी शिवाय स्थापित केल्याचा दावा स्थानिक प्रशासनानं केला आहे</p>

[ad_2]

Related posts