रशियाचे Luna-25 यान चंद्रावर क्रॅश; चंद्र मोहिमेला मोठा धक्का

( प्रगत भारत । pragatbharat.com) रशियाची मून मोहिम देखील अंतिम टप्प्यात आली असतानाच धक्कादायक अपडेट समोर आली आहे. रशियाचे Luna-25 यान चंद्रावर क्रॅश झाले आहे. 

Related posts