भरधाव बसचा सर्कलवर शार्प टर्न; कंडक्टर खाली पडला, डोक्यावर आपटला; थरकाप उडवणारा अपघात

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) भरधाव बस सर्कलवरुन वळत होती. बसचा वाहक फूटबोर्डवर उभा होता. वेगात असलेली बस वळताच वाहक थेट बाहेर फेकला गेला. थरकाप उडवणारा हा अपघात डॅशकॅममध्ये कैद झाला.

[ad_2]

Related posts