Shani Vakri: शनीची वक्री चाल ठरणार शुभ; 'या' राशींच्या व्यक्तींच्या घरी येणार पैसाच पैसा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Vakri: नऊ ग्रहांपैकी शनिदेव हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. तो एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. अशा स्थितीत तो प्रत्येक राशीच्या लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. 

Related posts