मोदींनी पंतप्रधान झाल्यापासून ९ वर्षांत किती सुट्ट्या घेतल्या? RTI मधून नेमकं उत्तर मिळालं

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) नरेंद्र मोदी २०१४ मध्ये पंतप्रधान झाले. त्यांनी गेल्या ९ वर्षांत नेमक्या किती सुट्ट्या घेतल्या याबद्दलची माहिती माहिती अधिकाराच्या माध्यमातून समोर आली आहे.

[ad_2]

Related posts