स्वत:चा कापलेला हात दुसऱ्या हातात; ओघळणारं रक्त, चेहऱ्यावर हास्य; तरुणाला पाहून जो तो शहारला

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) एक तरुण त्याच्या कापलेला हात दुसऱ्या हातात घेऊन बाजारात फिरत होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणत्याही वेदना नव्हत्या. उलट तो हसत होता. त्याला पाहून सगळ्यांच्याच अंगावर काटा आला.

[ad_2]

Related posts