Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरच्या कोकेरनागमध्ये ऑपरेशन नाग सुरुच, तीन दहशतवादी ठार ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>जम्मू-काश्मीरमधील कोकेरनागमध्ये ऑपरेशन नाग अजूनही सुरु आहे.,… गेल्या 72 तासांपासून दोन्ही बाजूनं जोरदार गोळीबार सुरु आहे….भारतीय जवानांनी दहशतवाद्याची ५० टक्के तळं नेस्तनाबूत केली आहेत… भारतीय ड्रोनमध्ये दहशतवादी कैद झालेत… सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी जोरदार ऑपरेशन सुरु आहे… एक एक दहशवाद्याला शोधून भारतीय जवान त्यांचा खात्मा करतायत &nbsp; उरी, बारामुल्ला येथे दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाला आहे.&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>

[ad_2]

Related posts