( प्रगत भारत । pragatbharat.com)
Panchang 17 September 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी आहे. आज विश्वकर्मा जयंती (Vishwakarma Puja 2023) असून आज अमृत योग, सर्वार्थ सिद्धी योग, ब्रह्म योग आणि द्विपुष्कर योग आहे. तर आज ग्रहांचा राजा सूर्य गोचर (Surya Gochar 2023) असून सूर्यदेव कन्या राशीत असणार आहे. या महागोचरमुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. (sunday Panchang)
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज रविवार म्हणजे सूर्यदेवाची पूजा करण्याचा दिवस आहे. अशा या दिवसाचे रविवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 17 September 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and sunday Panchang and Sarvartha Siddhi Yog and Shanidev Surya Gochar 2023)
आजचं पंचांग खास मराठीत! (17 September 2023 panchang marathi)
आजचा वार – रविवार
तिथी – द्वितीया – 11:11:29 पर्यंत
नक्षत्र – हस्त – 10:02:53 पर्यंत
करण – कौलव – 11:11:29 पर्यंत, तैतिल – 23:59:30 पर्यंत
पक्ष – शुक्ल
योग – ब्रह्म – 28:27:18 पर्यंत
आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ
सूर्योदय – सकाळी 06:26:17 वाजता
सूर्यास्त – 18:39:40
चंद्र रास – कन्या – 23:08:34 पर्यंत
चंद्रोदय – 08:05:59
चंद्रास्त – 20:04:59
ऋतु – शरद
हिंदू महिना आणि वर्ष
शक संवत – 1945 शुभकृत
विक्रम संवत – 2080
दिवसाची वेळ – 12:13:23
महिना अमंत – श्रावण
महिना पूर्णिमंत – भाद्रपद
आजचे अशुभ मुहूर्त
दुष्टमुहूर्त – 17:01:53 पासुन 17:50:47 पर्यंत
कुलिक – 17:01:53 पासुन 17:50:47 पर्यंत
कंटक – 10:30:45 पासुन 11:19:38 पर्यंत
राहु काळ – 17:08:00 पासुन 18:39:40 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 12:08:32 पासुन 12:57:25 पर्यंत
यमघण्ट – 13:46:19 पासुन 14:35:13 पर्यंत
यमगण्ड – 12:32:58 पासुन 14:04:39 पर्यंत
गुलिक काळ – 15:36:19 पासुन 17:08:00 पर्यंत
शुभ मुहूर्त
अभिजीत मुहूर्त – 12:08:32 पासुन 12:57:25 पर्यंत
दिशा शूळ
पश्चिम
चंद्रबलं आणि ताराबलं
ताराबल
अश्विनी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, उत्तराभाद्रपद
चंद्रबल
मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)