Ganeshotsav 2023 Shahrukh Khan With Son Abram Khan Visit Lalbaugcha Raja Video Viral On Social Media

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ganesh Chaturthi 2023: अभिनेता शाहरुख खानने गुरुवारी (21 सप्टेंबर) मुंबईतील ‘लालबागच्या राजा’चं दर्शन घेतलं. यावेळी शाहरुखचा (Shahrukh Khan) धाकटा मुलगा अबराम खान (AbRam Khan) देखील त्याच्यासोबत होता. शाहरुखचा छोटा मुलगा अबराम हा सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे, अबरामच्या गोड हास्यावर शाहरुखचे अनेक चाहते फिदा आहेत. बापलेकाच्या जोडीने ‘लालबागच्या राजा’चं दर्शन घेतल्यानंतर शाहरुखच्या चाहत्यांकडून आता हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.



[ad_2]

Related posts