Maharashtra Rain Update:कोकण,पश्चिम महाराष्ट्रात पुढील 48तास मुसळधारेचे ; या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढील ४८ तासात मुसळधार पावसाचा अंदाज, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण, पुढील काही तासात त्याचे डिप्रेशनमध्ये रुपांतर होणार, आज आणि उद्या समुद्र खवळलेला असल्याने महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टी भागातील मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना,&nbsp;दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा&nbsp;</p>

[ad_2]

Related posts