Ujjwala LPG Cylinder Price:उज्ज्वला योजनेची सबसिडी 300रुपयांवर,100 रुपयांनी सबसिडी वाढवण्याचा निर्णय

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>.एलपीजी गॅससंदर्भात केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय… &nbsp;उज्ज्वला योजनेची सबसिडी २०० रुपयांवरुन ३०० रुपये करण्यात आलेत.. त्यामुळे १०० रुपयांनी सबसिडी वाढवण्याचा केंद्राचा निर्णय घेतलाय… उज्ज्वला योजना लाभार्थींना आता ६०० रुपयांत गॅस सिलेंडर मिळणार आहे… पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सबसिडी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला…</p>

[ad_2]

Related posts