Shrikant Shinde : कल्याण मतदारसंघातून निवडणूक लढणार, श्रीकांत शिंदे यांच वक्तव्य ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>खासदार श्रीकांत शिंदे यांचा कल्याण-डोंबिवली &nbsp;मतदारसंघ कायम चर्चेत राहिलाय. आता पुन्हा एकदा हा मतदारसंघ चर्चेत आलाय आणि कारण ठरलंय श्रीकांत शिंदें यांच वक्तव्य. आगामी लोकसभा कल्याण लोकसभा मतदार संघातूनच लढणार असल्याचं वक्तव्य श्रीकांत शिंदे यांनी केलंय. तसेच कल्याणचा खासदारही मीच राहणार , असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलाय.</p>

[ad_2]

Related posts