इस्त्रायल-हमास युद्धात आतापर्यंत 1200 जणांचा मृत्यू, 18 हजार भारतीय अडकले

( प्रगत भारत । pragatbharat.com) इस्रायल – हमासमध्ये गेल्या दोन दिवसांपासून युद्ध सुरूच आहे. आत्तापर्यंत दोन्ही बाजूंचे जवळपास 1200 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या युद्धात आता अमेरिकेची एट्री झालीय. अमेरिकन विमानवाहू युद्धनौकाही इस्रायलच्या मदतीला पोहोचल्या आहेत.

Related posts