देशात 'या' 23 दिवसांत होणार 35 लाख लग्नं! 4.25 लाख कोटींचा अपेक्षित खर्च

( प्रगत भारत । pragatbharat.com) 35 lakh Weddings In 23 Days: तुळशीच्या लग्नानंतर लग्न सोहळ्यांना सुरुवात होणार असून यासंदर्भातील थक्क करणारी आकडेवारी समोर आली आहे. 1 कोटी रुपयांहून अधिक खर्च केल्या जाणाऱ्या लग्नांची संख्या पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

Related posts