Anti-collagen mechanism For Trains : अँटी कोलिजन यंत्रणा 'कवच' म्हणजे काय?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>ही एक स्वयंचलित ट्रेन सुरक्षा यंत्रणा आहे. इंजिनचालकाने सिग्नल तोडल्यास ‘कवच’कडून सतर्क करण्यात येतं. ट्रेनच्या ब्रेकचं नियंत्रण ही यंत्रणा आपल्याकडे घेते त्याच ट्रॅकवर दुसरी ट्रेन येताक्षणी यंत्रणेकडून पहिली ट्रेन थांबवली जाते</p>

[ad_2]

Related posts