Odisha Train Accident : ओडिशाच्या रेल्वे अपघातात मृत्यू तांडव, रेल्वे मंत्र्यांविरोधात विरोधक आक्रमक

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)
Balasore Train Accident : ओडिशाच्या बालासोरमध्ये झालेल्या भीषण अपघातात आतापर्यंत 288 लोकांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. घटनास्थळी ट्रेनचे अवशेष हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचं काम सुरु आहे. या मार्गावरील 90 ट्रेन रद्द करण्यात आल्या असून इतर 46 गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. आज, 4 जून रोजी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया ओडिशामधील परिस्थितीचा आढावा घेऊन जखमींची विचारपूस करणार आहेत. सध्या रुळांच्या दुरुस्तीचं काम सुरु असून सोमवारी, 5 जूनपर्यंत रेल्वे ट्रॅक दुरुस्त होण्याची शक्यता आहे.

[ad_2]

Related posts