Prakash Ambedkar : PM Modi हे देशाच्या राजकारणाचे रिंग मास्टर; भाजपला रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p style="text-align: left;">आगामी निवडणुकीत मतदरांनी बॅलेट पेपरची मागणी केली पाहिजे, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. ते सांगलीच्या मिरजमध्ये बोलत होते. तसंच नरेंद मोदी हे देशाच्या राजकारणाचे रिंगमास्टर आहेत. त्यांना ओळखलं पाहिजे, भाजपला रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे आणि एकत्र येणे हे आपल्या हातात आहे असं मतही त्यांनी नोंदवलं.</p>

[ad_2]

Related posts