[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>बालासोरमधील रेल्वे अपघाताला ४८ तास उलटलेत.. मृतांचा आकडा २७५ वर पोहचलाय.. तर ३८२ जखमींवर अजूनही उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आता सीबीआय चौकशीही होणार आहे.. आता प्रशासनासमोर सर्वात मोठं आवाहन आहे दुरुस्तीचं.. या मार्गावरील एक लेनचं काम पूर्ण झालंय.. घटनास्थळी तब्बल एक हजार कामगार ढिगारा उपसण्याचं, आणि रुळ दुरुस्तीचं काम करतायेत.. दरम्यान या अपघाताचं कारणही समोर आलंय..</p>
[ad_2]
Related posts
-
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा नागपूर विधानभवनावर समाज्याच्या विविध मागण्यांसाठी गुरुवार दि.१९ डिसेंबर २०२४ सकाळी ११ वा. मोर्चा यशवंत स्टेडियम येथे सुरू होऊन विधानभवनावर मोर्चा
मुंबई :(pragatbharat.com)राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे सर्व जिल्हा व तालुका पधादिकाऱ्यांना कळविण्यात येते की, समाज्याच्या विविध मागण्यांसाठी यापूर्वी... -
जगभरात प्रत्येक ….आठपैकी एका मुलीवर होतोय लैंगिक अत्याचार
‘युनिसेफ’च्या अहवालातून धक्कादायक आकडेवारी समोर जिनिव्हा : ( pragatbharat.com) जगभरात प्रत्येक आठ मुलींपैकी एका मुलीवर लैंगिक... -
छताला गळती आणि हॉलमध्ये साप; गोवा कला अकादमी पुनर्विकासावर खर्च केले 400 कोटी गेले कुठे? विरोधकांचा सवाल
( प्रगत भारत । pragatbharat.com) गोवा कला अकादमीच्या नूतनीकरणानंतर सभागृहात मध्यभागी भिंत व छत कोसळून खिडक्या...