Odisha Balasore Train Tragedy Train Movement Resumed Restoration Work Indain Railway Ashwini Vaishnav See Photos

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

यावेळी रेल्वेमंत्री भावूक झाले. ते म्हणाले की, “बेपत्ता झालेल्यांच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर त्यांच्या कुटुंबीयांना भेटता यावं, हा आमचा उद्देश आहे. ते लवकरात लवकर सापडावेत. आमची जबाबदारी अजून संपलेली नाही. ज्या बालासोरमध्ये रेल्वे अपघात झाला, तिथे 24 तास युद्धपातळीवर काम सुरू होतं. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) घटनास्थळी उपस्थित होते. शेकडो रेल्वे कर्मचारी, एनडीआरएफची पथकं, तंत्रज्ञांपासून ते इंजिनिअर्सपर्यंत सर्व रात्रंदिवस काम करत होते.”

[ad_2]

Related posts