[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>NCP EC Hearing : केंद्रीय निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादीसंदर्भात सुनावणी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगात सुनावणी ‘५३ पैकी ४२ आमदार, नागालँडचे ७ आमदार आमच्यासोबत’ अजित पवार गटाचा युक्तिवाद शरद पवारांनी सगळ्यांचा विश्वास गमावला- अजित पवार गट आज अजित पवार गटाचा युक्तिवाद संपेल अशी शक्यता आहे. </p>
[ad_2]
NCP EC Hearing : केंद्रीय निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादीसंदर्भात सुनावणी
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/12/4aa27f3894ce41169cf23f857e404a561702038037281719_original.jpg)