Jaykumar Gore : महायुतीत लोकसभा जागा वाटपाचा तिढा कायम? जयकुमार गोरेंचं मोठं वक्तव्य ABP MAJHA

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Jaykumar Gore : सातारा लोकसभा मतदारसंघावर अजित पवारांनी दावा केल्या नंतर आता साता-यातील मतदासंघ कोणाच्या वाट्याला जाणार यावरुन चांगलच रणकंदन सुरु झालं असुन भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांनी आक्रमक होतं सातारा लोकसभा मतदारसंघ हा भाजपा चा आहे आणि आम्हीच या ठिकाणी लढणार असा दावा केल्यामुळं महायुती मध्ये मतदारसंघावरुन नवा पेच निर्माण झालाय. &nbsp;भाजपानं गेल्या चार वर्षात या मतदासंघात मोठ्या ताकदीनं काम केलय तसंच भाजपा हा सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष सुद्धा भाजपाच आहे यामुळं कोणि काही ही भुमिका मांडत असेल तरी हा मतदासंघ कोणत्या ही किमितीवर भाजपाकडंच राहिला पाहिजे &nbsp;अशी म्हणनं पक्ष श्रेष्ठींकड मांडल असुन आम्ही हा मतदारसंघ कोणत्याच परिस्थितीत सोडणार नसल्याचं सांगुन थेट अजित पवारांना आव्हान दिल्याचं थेट पाहायला मिळतय.</p>

[ad_2]

Related posts