RBI Order For Old Pension Scheme Should Not To Applied In States RBI Bank Give Alert ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


RBI On Old Pension scheme:राज्यांनी जुनी पेन्शन लागू करण्याची आश्वासनं देऊ नये,रिझर्व्ह बँकेचा इशारा
एकीकडे जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची मागणी होत असताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने राज्य सरकारला इशारा दिला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने  राज्यांना जुनी पेन्शन  योजना पुन्हा सुरु करण्याचा विचार करू नये, असा इशारा दिला आहे. जुनी पेन्शन योजना  सुरु केल्या खर्च अनेक पटींनी वाढून त्यामुळे तिजोरीवर भार पडेल, असं आरबीआने म्हटलं आहे जनतेला आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनांमुळे आर्थिक बोजा वाढू शकतो, असा सल्ला RBI नी राज्य सरकारांना दिला आहे.

[ad_2]

Related posts