INDIA Allinace Meeting In Delhi Maharashtra News Update Abp Majha Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


I.N.D.I.A Alliance Meeting : पाटणा बंगळुरू आणि मुंबईनंतर आता दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक  पाटणा, बंगळुरु आणि मुंबईनंतर आता दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. दिल्लीतील अशोक हॉटेलमध्ये उद्या दुपारी तीन वाजता ही बैठक होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या बैठकीसाठी पुढाकार घेतला आहे.. ठाके गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह इंडिया आघाडीतील सर्व पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

[ad_2]

Related posts