[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Amol Kolhe Suspended : निलंबनानंतर अमोल कोल्हे म्हटले आज आणीबाणी अनुभवली सरकार एकाधिकारशाही, दडपशाहीकडे चाललंय का असा सवाल खासदार अमोल कोल्हे यांनी विचारलाय. शेतकरी, कांदा उत्पादक यांचे प्रश्न मांडले म्हणून आपलं निलंबन झालं असा दावा त्यांनी केलाय.
[ad_2]