Special Report Ram Mandir Ignoration Invitation Event Thackrey Vs Shinde Controversy On Invitation Ayodhya Ram Mandir

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Special Report  Ram Mandir : राम मंदिर संस्थानचा महत्त्वाचा निर्णय,ठाकरे, शिंदेंना अयोध्येचं निमंत्रण 
२२ जानेवारी ही फक्त तारीख नाही तर हा योग आहे रामलल्लाच्या दर्शनाचा.. याच दिवशी अयोध्या नगरीतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणारेय. त्याची जोरदार तयारीही सुरु झालीये. त्यासाठी निमंत्रणंही देण्यात येणार आहेत… पण, इथं महाराष्ट्रात ज्यांच्यात सत्तेचं रामायण सुरूय, त्या एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना निमंत्रण मिळणार का? आणि ते कोणत्या निकषावर मिळणार? पाहूयात, या प्रश्नांचा धांडोळा घेणारा स्पेशल रिपोर्ट…

[ad_2]

Related posts