Delhi : दिल्लीत जंतरमंतरवर खासदार निलंबन विरोधात इंडिया आघाडीतील सर्वपक्षीय खासदार आंदोलन

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>आज दिल्लीत जंतर मंतरवर इंडिया आघाडीच्या खासदारांच्या निलंबनाविरोधात आंदोलन होणार आहे… . संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान दोन्ही सभागृहातून विक्रमी संख्येने खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं. त्याविरोधात आज इंडिया आघाडीतील सर्व पक्षांचे खासदार एकजूट दाखवणार आहेत. तर भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय स्तरावरील एक महत्वाची बैठक आज आणि उद्या दिल्लीत पार पडतेय..&nbsp;</p>

[ad_2]

Related posts