[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Ram Mandir Ayodhya : श्री रामाच्या स्वागतासाठी अयोध्या सज्ज, 30 डिसेंबरला मोदींच्या हस्ते नव्या स्टेशनचं उद्घाटन अयोध्येचं नवं विस्तारीत स्टेशन कसं आहे?
अयोध्या सजते आहे त्यांच्या राजाच्या स्वागतासाठी.. अवघी अयोध्या सध्या भक्ती रंगात न्हाऊन गेलीय.. राम मंदिराच्या उद्घाटनासाठी लाखो लोक अयोध्येत दाखल होणार आहेत..उद्घाटन सोहळ्यानिमित्त अयोध्येत जोरदार तयारी सुरु आहे..ठिकठिकाणी वेगाने विकासकामं करण्यात येतंय..अयोध्येचं विस्तारीत रेल्वे स्टेशनचं काम जवळपास पूर्णत्वास आलं असून ३० डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.. तर नेमकं हे नवं स्टेशन कसं आहे, त्यात कोणकोणत्या सुविधा आहेत…
[ad_2]