Ayodhya Ram Mandir : श्री रामांचा प्रवास शिल्पांच्या माध्यमातून साकारणार,राम कथा कुन्ज येथून आढावा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Ayodhya Ram Mandir :&nbsp; श्री रामांचा प्रवास शिल्पांच्या माध्यमातून साकारणार,राम कथा कुन्ज येथून आढावा<br />एकीकडे राम मंदिर उभारणीचं काम प्रगतीपथावर असताना दुसरीकडे मंदिरातील आतील रचना कशी असणार याबाबत देखील विचार झालाय.याठिकाणी प्रभू श्री रामाचा संपूर्ण जीवनप्रवास शिल्पांच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. विश्व हिंदू परिषदेचे विश्व प्रमुख अशोक सिंघल यांच्या संकल्पनेतून ही कलाकृती उभारण्यात येणार आहे. या कलाकृती वर 2013 साला पासून काम सुरु केलं गेलं आहे. सध्या आसामचे मुर्तीकार रणजित मंडल यावर काम करतायत.</p>

[ad_2]

Related posts