Ayodhya Ram Mandir : 22 जानेवारीला राम मंदिराचा उद्घाटन सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>येत्या २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचा अभूतपूर्व उद्घाटन सोहळा पार पडणार आहे..त्यापार्श्वभूमीवर अयोध्येसह देशभरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय..उद्धाटनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय.. तर राम मंदिराचं कामंही आता अंतिम टप्प्यात पोहोचलंय.. २२ जानेवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते रामललाच्या मूर्तीची गर्भगृहात प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.,उद्घाटन सोहळ्याचं देशभरातील दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलंय.. तर राम मंदिर उद्घाटनाचा सोहळा नेमका कसा असेल याबद्दल राम जन्मभूमी ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी काय अधिकची माहिती दिलेय पाहूया.</p>

[ad_2]

Related posts