Ram Mandir Ayodhya : पुण्यातील सायकलस्वारांचा ग्रुप अयोध्येत, 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Ram Mandir Ayodhya : पुण्यातील सायकलस्वारांचा ग्रुप अयोध्येत, 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा <br />राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पुण्याहून सायकलिस्ट ग्रुप अयोध्येत पोहोचला. पुणे ते आयोध्या दीड हजार किलोमीटर अंतर तेरा दिवसात या सायकलिस्ट ग्रुपने पूर्ण केलं. राममंदिर सोहळ्याच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी या सायकलस्वारांनी हा प्रवास केलाय. त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी…</p>

[ad_2]

Related posts