Stock markets Sensex up 700 points Nifty up 215 points all sectors green share market marathi update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Share Market Latest Update : मंगळवारच्या मोठ्या घसरणीनंतर बुधवारी शेअर बाजार (Share Market Update) पुन्हा एकदा वधारल्याचं दिसून आलं. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) 689 अंकांची वाढ झाली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) 215 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये आज  टक्क्यांची वाढ होऊन तो अंकावर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये आज टक्क्यांची वाढ होऊन तो अंकावर स्थिरावला. बँक निफ्टीमध्येही आज काहीशी वाढ झाल्याचं दिसून आलं.

आज बाजार बंद होताना एकूण 2373 शेअर्समध्ये वाढ झाली, 1288 शेअर्समध्ये घसरण झाली तर 81 शेअर्समध्ये काहीही बदल झालेले नाहीत. 

शेअर बाजाराची सुरूवात आज काहीशा पडझडीने झाली. मात्र नंतर शेअर बाजार सावरला आणि त्यामध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं दिसून आलं. आज कॅपिटल गुड्स, एफएमसीजी, मेटल, ऑईल अँड गॅस तसेच उर्जा क्षेत्रामध्ये आज एक ते दोन टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. Hindalco Industries, Dr Reddy’s Laboratories, Power Grid Corp, Tata Steel आणि NTPC यांच्या निफ्टीमध्ये चांगली वाढ झाली. तर Axis Bank, ICICI Bank, Asian Paints, Hero MotoCorp आणि HDFC Life च्या निफ्टीमध्ये काहीशी घट झाल्याचं दिसून आलं.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts