Republic Day Parade 2024: तिन्ही सैन्य दलाच्या महिला तुकडीचं पहिल्यांदाच संचलन : ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>स्वतंत्र भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन आहे.,.. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.. विशेषत: गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची बारीक नजर राहणार आहे. 75व्या प्रजासत्ताक दिनाचे नेतृत्व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी केलंय. यावेळी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत… तसंच कर्तव्यपथावर सशक्त भारत आणि महिला शक्तीचं दर्शन घडतंय.. तिन्ही सैन्य दलाच्या महिला तुकडीचं पहिल्यांदाच संचलन आणि विविध राज्यांचे चित्ररथ आकर्षण ठरणार आहे…&nbsp;&nbsp;</p>

[ad_2]

Related posts