Govindgiri Maharaj : काशी आणि मथुरेत भव्य मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा होईल – गोविंदगिरी महाराज

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Govindgiri Maharaj : काशी आणि मथुरेत भव्य मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा होईल – गोविंदगिरी महाराज &nbsp;आळंदी मध्ये श्री गोविंद गिरी महाराज यांच्या पंचाहतराव्या वाढदिवसाचे औचित्य साधत गीता भक्ती महोत्सवाचे आयोजन करण्यात आलंय…या वेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर मते व्यक्त केली…. काशी आणि मथुरा या ठिकाणी ही भव्य मंदिर उभारण्याचा मार्ग लवकरच मोकळा होईल असा विश्वास व्यक्त केलाय…ज्ञान व्यापी मुद्द्यावर बोलताना त्यांनी या बाबतीत मुस्लिम बांधव सामंज्यस्याने भूमिका घ्यावी असे ही ते म्हणाले. राम मंदिर परिसरातील उर्वरित बांधकाम लवकरच सुरू होईल असे ही ते म्हणाले</p>

[ad_2]

Related posts